Meaning : अधिकारी किंवा राज्याकडून दंडच्या स्वरूपात एखाद्या अपराधीच्या संपत्तीचे हरण.
Example :
लालाजींची संपत्तीच्या जप्तीसाठी पोलिसांचे मोठे पथक आले होते.
Translation in other languages :
Meaning : शासकीय कार्यवाहीचा भाग म्हणून शासनाने आपल्या ताब्यात घेतलेला.
Example :
चंदनवाड संस्थान जप्त होऊन दोन वर्षे झाली होती.
Translation in other languages :