Meaning : जपाची संख्या मोजण्याची माळ.
Example :
तो देवळात जपमाळ घेऊन जप करत होता
Translation in other languages :
Meaning : जप करण्यासाठी वापरली जाणारी शंभर मण्यांची माळ.
Example :
फकीराच्या हातात जपमाळ होती.
Synonyms : तसबी
Translation in other languages :