Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
Example : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
Synonyms : जन्मतिथी, जन्मदिन, जन्मदिवस, जयंती
Translation in other languages :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
Install App