Meaning : जेथे जन्म झाला आहे तो देश.
Example :
जन्मभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
Synonyms : जन्मभूमी, जन्मस्थळ, मातृभूमी, मायदेश, मायभूमी
Translation in other languages :
The country where you were born.
country of origin, fatherland, homeland, mother country, motherland, native land