Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
Example : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
Synonyms : नैसर्गिक, स्वाभाविक, स्वाभावीक
Meaning : एखाद्याच्या जन्मापासून त्या व्यक्तीस मिळालेला.
Example : स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
Synonyms : जन्मसिद्ध
Translation in other languages :हिन्दी
जो जन्म से ही सिद्ध हो या जन्म मात्र से प्राप्त।
Install App