Meaning : एखाद्या तीर्थक्षेत्रात वा देवस्थानाच्या ठिकाणी देवाच्या उत्सवादिकाच्या निमित्ताने लोकांचे एकत्र जमण्याची क्रिया.
Example :
आषाढी एकादशीला पंढरपुराला यात्रा भरते
Synonyms : यात्रा
Meaning : व्यापारिक उद्देशाने लोकांच्या जमण्याची क्रिया.
Example :
माघातील पौर्णिमोला पर्याग येथे मेळा भरतो.
उद्यापासून येथे गृहपयोगी वस्तूंचा मेळा भरणार आहे.
Synonyms : मेळा
Translation in other languages :
उत्सव, त्यौहार आदि के समय या वस्तुओं आदि के क्रय विक्रय या प्रदर्शनी के लिए किसी स्थान पर बहुत सारे लोगों के एकत्र होने की क्रिया।
माघी पूर्णिमा के दिन प्रयाग में मेला लगता है।