Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काळच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात असणे.
Example : तो कसाबसा जगला
Meaning : जगण्याचा व्यापार.
Example : ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
Synonyms : जिणे, जीवन
Translation in other languages :हिन्दी English
जीवित रहने की अवस्था या भाव।
The condition of living or the state of being alive.
Install App