Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सर्वांस ठाऊक असलेला.
Example : लाच दिल्यावाचून काम होत नाही ही जगजाहीर गोष्ट आहे
Synonyms : सर्वज्ञात, सर्वश्रुत
Translation in other languages :हिन्दी
जिसे सब जानते हों।
Meaning : गुप्त नाही असा.
Example : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
Synonyms : उघड, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
Translation in other languages :हिन्दी English
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
Install App