Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीवर आदळणे वा ती आपल्यावर आदळणे इत्यादींमुळे शरीरावर होणारी वेदनादायी खूण.
Example : घसरून पडल्याने त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली
Synonyms : घाव
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु से टकराने, गिरने, फिसलने आदि से देह पर होने वाला चिह्न या घाव।
Any physical damage to the body caused by violence or accident or fracture etc..
Meaning : शरीरावर ज्या ठिकाणी लागले वा कापले आहे अशी जागा.
Example : त्याच्या जखमेवर औषध लावण्यात आले.
Translation in other languages :हिन्दी
शरीर का वह अंग या भाग जो कटने-फटने, सड़ने-गलने आदि के कारण विकृत हो गया हो या शरीर पर का कटा या चिरा हुआ स्थान।
Install App