Meaning : पांढर्या काबुली चण्यांपासून तयार केलेला उसळीसारखा एक खाद्यपदार्थ.
Example :
त्याला छोले खूप आवडतात.
Translation in other languages :
सफेद काबुली चने को उबालकर उसमें मसाले आदि डालकर बनाया हुआ एक खाद्य पदार्थ।
मजदूर रोटी और छोला खा रहा है।