Meaning : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
Example :
मला लहान मुले खूप आवडतात.
Synonyms : इवला, चिमणा, चिमुकला, चिमुरडा, लहान
Translation in other languages :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।