Meaning : त्रास देणे.
Example :
गुंडांनी मुलीला छेडले.
Translation in other languages :
Meaning : तंतुवाद्य वा सुषिर वाद्यांतून नाद निर्माण करणे.
Example :
पंडित रविशंकरांनी सतार छेडली.
Translation in other languages :
Meaning : कसून, खोदून विचारणे.
Example :
ह्या घोटाळ्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले.
Meaning : युद्ध, वादविवाद, कटू गोष्टी ह्यांसारख्या गोष्टींची सुरुवात करणे.
Example :
अमेरिकेने इराकसोबत युद्ध का छेडले?
महाराष्ट्रात हे आंदोलन प्रथमच छेडले गेले.
Synonyms : छेडले जाणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्यास एखाद्या वस्तू इत्यादीने टोचणे.
Example :
त्याने सापाला छेडले.
Synonyms : छडणे, त्रास देणे
Translation in other languages :