Meaning : एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.
Example :
लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते
Translation in other languages :
Shade within clear boundaries.
shadowMeaning : प्राकृतातील मजकुराचे संस्कृत भाषांतर.
Example :
गाथासप्तशतीतील गाथांच्या छायाही ह्या ग्रंथात दिल्या आहेत.
Translation in other languages :
Meaning : सूर्याची बायको.
Example :
शनी हा सूर्य आणि छायाटा मुलगा आहे.
Translation in other languages :
सूर्यदेव की एक पत्नी।
शनिदेव सूर्य एवं छाया के पुत्र हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : एक रागिणी.
Example :
संगीतकार छायेबद्दल माहिती देत होता.
Translation in other languages :