Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मुद्रण केलेला किंवा छापून झालेला.
Example : गेल्या ५० वर्षात इथे अनेक मुद्रित साहित्य प्रकाशित झाले आहे.
Synonyms : छापलेला, मुद्रित
Translation in other languages :हिन्दी
जिसका मुद्रण किया गया हो।
Meaning : वेगवेगळ्या आकृत्या, चित्रे इत्यादी छपाई असलेला.
Example : मला छापील साड्या फारशा आवडत नाहीत.
जिस पर छींटें बनी हों।
Install App