Meaning : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
Example :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
Translation in other languages :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.Meaning : रंगविलेल्या हाताच्या पंजांनी भिंतींवर उमटवला जाणारा.
Example :
गृहप्रवेशानंतर सूनेने घराच्या भिंतींवर पंजांनी छाप उमटवले.
Translation in other languages :