Meaning : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट आकारात आणण्यासाठी कापणे.
Example :
माळी अधूनमधून बागेतील झाडे छाटत असतो.
Translation in other languages :
किसी वस्तु को किसी विशेष आकार में लाने के लिए काटना या कतरना।
माली बीच-बीच में बगीचे के पौधों को छाँटता है।Meaning : कापून वेगळे करणे.
Example :
छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
Synonyms : काटणे
Translation in other languages :
Meaning : कापले किंवा छाटले जाणे.
Example :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
Translation in other languages :