Meaning : तयार झालेले पीक कापण्याची क्रिया.
Example :
सध्या शेतात कापणी सुरू आहे.
Translation in other languages :
Meaning : छाटण्याचे काम.
Example :
आत्ता पिकाची छाटणी चालली आहे.
Meaning : तोडण्याची क्रिया.
Example :
आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
Translation in other languages :
Meaning : कापण्याचे काम.
Example :
सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
Translation in other languages :
Meaning : छाटण्याची मजुरी.
Example :
मजूर पन्नास रूपये छाटणी मागत आहे.
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.