Meaning : छापण्याची क्रिया.
Example :
त्यांचा मुद्रणाचा व्यवसाय आहे.
Synonyms : मुद्रण
Translation in other languages :
Meaning : छापण्याची मजुरी.
Example :
प्रकाशक ह्या पुस्तकाची छपाई जरा जास्तच मागत आहे.
Synonyms : छापणावळ
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.Meaning : एखाद्या पृष्ठभागावर असलेली कलात्मक आकृत्यांची रचना.
Example :
ह्या साडीवरील छपाई मला खूप आवडली
Translation in other languages :
Meaning : एखादा ग्रंथ किंवा एखादा मुद्रित लेख एखाद्या कार्यासाठी इत्यादी छापण्याची क्रिया.
Example :
मंत्र्यावरील आरोपाच्या पुराव्यांचे मुद्रण चालू आहे.
Synonyms : मुद्रण
Translation in other languages :
किसी ग्रंथ या सामयिक पत्र-पत्रिका में मुद्रित लेख या प्रकरण को किसी कार्य के लिए छापने की क्रिया।
मंत्री के आरोपी होने के प्रमाणों का अधिमुद्रण जारी है।