Meaning : ऊन, पाऊस इत्यादींचा त्रास होऊ नये म्हणून निवार्याच्या वरच्या बाजूला केलेला आडोसा.
Example :
इथे ऊन फार आहे. तुम्ही छपराखाली उभे राहा.
Synonyms : छप्पर, शाकार, शाकारणी, शेकारणी
Translation in other languages :
Protective covering that protects something from direct sunlight.
They used umbrellas as shades.