Meaning : चौकोन आकाराचा बनविणे.
Example :
सुतार चौरंगाला चौकोन बनवित आहे.
विद्यार्थी कागद कापून चौकोन बनवित आहेत.
Synonyms : चौकोन बनवणे, चौकोन बनविणे, चौरस बनवणे
Translation in other languages :
* चौकोर या वर्ग के आकार का बनाना।
बढ़ई चौकी को चौकोर बना रहा है।