Meaning : बारा मात्रा आणि सहा विभाग असलेला एक ताल.
Example :
ही बंदीश चौतालात बांधलेली आहे.
Meaning : फाल्गून महिन्यात गायले जाणारे एक प्रकारचे होळीचे गीत.
Example :
होळीच्या दिवसात चौताल गाऊन त्याने सर्वांची वाहवाही मिळवली.
Translation in other languages :
फागुन में गाया जानेवाला एक प्रकार का होली गीत।
होली के दिन चौताल गाकर उसने सबकी वाहवाही लूट ली।Meaning : संगीतातील बारा मात्रा व सहा विभाग असलेला एक ताल किंवा ठेका.
Example :
तो तबल्यावर चौताल वाजवत आहे.
Translation in other languages :
संगीत में बारह ताल मात्रा और छः विभाग वाला एक ताल।
वह तबले पर चौताल बजा रहा है।