Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सर्व दिशांत.
Example : शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेपासून स्वामी विवेकानंदांची कीर्ती सर्वत्र पसरली
Synonyms : आसमंत, आसमंतात्, चहुकडे, चारी दिशांना, चारी बाजूंस, चारीकडे, चोहीकडे, चोहोकोनी, चौफेर, दिगंत, सगळीकडे, सर्वत्र
Meaning : चारही बाजूंनी असलेला.
Example : राजाने शत्रूच्या सैन्यावर चौतर्फा हल्ला केला.
Synonyms : चौगर्द, चौगर्दा, चौगीर्द
Translation in other languages :हिन्दी English
जो चारों तरफ से हो।
Many-sided.
Install App