Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : इतर दातांपेक्षा मोठा असलेला वरच्या दंतपंक्तीतील मधला दात.
Example : पदार्थ तोडण्यासाठी प्रामुख्याने राजदंताचा उपयोग होतो. अपघातात त्याचा राजदंतच तुटला.
Synonyms : राजदंत
Translation in other languages :हिन्दी
दाँतों की पंक्ति के बीच का वह दाँत जो और दाँतों से बड़ा होता है।
Install App