Meaning : एखाद्यास एखादी वस्तू चौकटीत बसविण्यास प्रवृत्त करणे.
Example :
त्याने दुकानदारकडून फोटो चौकटीत बसविला.
Synonyms : चौकटीत बसवणे, चौकटीत बसविणे
Translation in other languages :
Enclose in a frame, as of a picture.
frame