Meaning : चित्र, प्रतिमा, दर्पण इत्यादी चौकटीत बसविणे.
Example :
त्याने देवाची प्रतिमा चौकटीत बसवली.
Synonyms : चौकटीत बसवणे
Translation in other languages :
Enclose in a frame, as of a picture.
frameMeaning : एखाद्यास एखादी वस्तू चौकटीत बसविण्यास प्रवृत्त करणे.
Example :
त्याने दुकानदारकडून फोटो चौकटीत बसविला.
Synonyms : चौकटीत बसवणे, चौकटीत बसवून घेणे
Translation in other languages :
Enclose in a frame, as of a picture.
frame