Meaning : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.
Example :
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
Translation in other languages :
Meaning : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
Example :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
Meaning : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.
Example :
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
Translation in other languages :
(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।
हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।Meaning : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.
Example :
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
Meaning : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.
Example :
सुतार दाराची चौकट लावत आहे.
Translation in other languages :
Meaning : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
Example :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
Translation in other languages :
A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.
He led a small diamond.