Meaning : पोलक्यापेक्षा कमी लांबीचे, समोर बांधायला बंद असलेले स्त्रियांनी घालायचे वस्त्र.
Example :
आजीला नवीन चोळ्या शिवून दिल्या.
Meaning : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.
Example :
भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
Translation in other languages :
Part of a dress above the waist.
bodice