Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दुसर्याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया.
Example : बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली
Synonyms : अपहार, उचेलेगिरी, चोरीचपाटी, चौर्य, चौर्यकर्म
Translation in other languages :हिन्दी English
छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव।
The act of taking something from someone unlawfully.
Meaning : इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया.
Example : माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही.
किसी से कोई बात आदि गुप्त रखने या छिपाने की क्रिया या भाव।
The activity of keeping something secret.
Install App