Meaning : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
Example :
देवदत्ताने माझी छत्री चोरली.
Translation in other languages :
Meaning : एखादी विद्या वा ज्ञान गुप्तपणे प्राप्त करणे वा शिकणे.
Example :
सालोमालोने तुकारामाचा अभंग चोरला.
Translation in other languages :