Meaning : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
Example :
लोकांनी चोराला पकडून पिटले
Synonyms : चोर
Translation in other languages :
Meaning : सहजासहजी लक्षात येणार नाही असा.
Example :
त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.
Meaning : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
Example :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
Synonyms : अनधिकृत
Translation in other languages :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।