To get an ad-free experience on website and mobile app, please consider taking a subscription. Subscription fee will help us to add more words and definitions along with building language related features.
Meaning : प्रसंगोचित ललकारी देणारा, राजाच्या समोर येणार्याचे नाव उच्चारणारा, दरबारात अव्यवस्थित बसलेल्यांना इशारा देणारा, हातात चोप धारण करणारा राजाचा सेवक.
Example :
चोपदाराने महाराज येत आहेत अशी ललकारी दिली.
2. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ सस्तन प्राणी
/ व्यक्ती
Meaning : राजमहालातील अंतःपुराचा देखरेख करणारा एक सेवक.