Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : राजे, अधिकारी वा मिरवणुकीच्या पुढे चोपदार हातात घेऊन चालतात ते चांदी वा सोने ह्यांचे दंड.
Example : देवीच्या मिरवणुकीत चोपदार चोप घेऊन चालले होते
Synonyms : चोब
Translation in other languages :हिन्दी English
सोने या चाँदी आदि का वह डंडा जो राजा-महाराजा या बारात और जुलूस के आगे चोबदार लेकर चलते हैं।
A ceremonial staff carried as a symbol of office or authority.
Meaning : मारण्याची क्रिया.
Example : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
Synonyms : ठोक, मार
मारने की क्रिया।
The act of inflicting corporal punishment with repeated blows.
Install App