Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भेसळ नसलेले.
Example : उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
Synonyms : अस्सल, खरा, चोखट, निके, निर्भेळ, शुद्ध
Translation in other languages :हिन्दी English
जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा।
Free of extraneous elements of any kind.
Meaning : मनात लबाडीची भावना नसलेला.
Example : आजच्या काळात त्याच्यासारखा प्रामाणिक मनुष्य सापडणे कठीण आहे
Synonyms : इमानदार, प्रामाणिक, सालस, साळसूद
Translation in other languages :हिन्दी
चित्त में सद्वृत्ति या अच्छी नीयत रखने वाला, चोरी या छल-कपट न करने वाला।
Install App