Meaning : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
Example :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
Synonyms : चेतनशक्ती, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
Translation in other languages :
The vital principle or animating force within living things.
spiritMeaning : जिवंत असणे किंवा जडतेचा विरोधी भाव.
Example :
जेथे चैतन्य आहे तिथे हालचालही असते
Translation in other languages :
Meaning : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
Example :
आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
Synonyms : आत्मा