Meaning : हसून एखाद्याची निंदा करणे.
Example :
राम नेहमी सर्वांची चेष्टा करतो
Synonyms : उपहास करणे, खिल्ली उडवणे, टर उडवणे, टिंगल करणे
Translation in other languages :
हँसते हुए किसी को निन्दित ठहराना या उसकी बुराई करना।
रामू हमेशा दूसरों का उपहास करता है।Meaning : मनाला विरंगुळा देणारी गोष्ट किंवा काम करणे.
Example :
तो आपल्या मित्रांबरोबर मस्करी करत आहे.
Synonyms : थट्टा करणे, थट्टा-मस्करी करणे, मस्करी करणे, विनोद करणे
Translation in other languages :
मन बहलानेवाली बात या काम करना।
वह अपने सहपाठी के साथ मज़ाक कर रहा है।