Meaning : जिला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे ती.
Example :
सीता एका मोठ्या कलावंताची शिष्या आहे
Synonyms : विद्यार्थिनी, शागीर्द, शिष्या
Translation in other languages :
Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.
assimilator, learner, scholar