Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीला दाबून सपाट करणे.
Example : मोटार झाडावर आदळल्यामुळे मोटारीचा समोरचा भाग चेपला.
Translation in other languages :हिन्दी
उभरे, फूले या उठे हुए तल को भीतर की ओर दबाना।
Meaning : हाताने हळूहळू दाब देणे.
Example : ती रोज रात्री आईचे पाय चेपते
Synonyms : चुरणे, दाबणे, रगडणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु को हाथों से रगड़ना।
Move over something with pressure.
Meaning : फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे.
Example : तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?
Synonyms : दबणे, बसणे
फूले या उभरे हुए तल का दबना।
Meaning : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
Example : माझे बोट दारात चेंबटले.
Synonyms : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
Meaning : जड वस्तूखाली येणे किंवा असणे.
Example : दगडामुळे मुलाचा हात दबला गेला आहे.
Synonyms : दबणे
भारी चीज़ के नीचे आना या होना।
Meaning : पृष्ठभागास दाबून खालच्या दिशेने करणे.
Example : रस्ता बनवताना दगड, माती इत्यादी चेपतात.
Synonyms : चेपवणे
तल या सतह को दबाकर नीचे की ओर करना।
Cause to sink.
Install App