Meaning : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
Example :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
Synonyms : चैतन्य, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
Translation in other languages :
The vital principle or animating force within living things.
spirit