Meaning : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.
Example :
चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
Synonyms : धनादेश
Translation in other languages :
A written order directing a bank to pay money.
He paid all his bills by check.Meaning : चेक ह्या भाषेचा वा चेक ह्या भाषेशी संबंधित.
Example :
दूतावासात चेक पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे.
चेक साहित्याची सुरवात तेराव्या शतकात झाली.
Translation in other languages :
Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.Meaning : चेक ह्या देशाचा वा ह्या देशाशी संबंधित.
Example :
चेक तज्ज्ञांच्या मदतीने पाकिस्तानाने स्वतःच्या देशात युरेनियमचा शोध लावला होता.
Translation in other languages :
चेक देश का या चेक देश से संबंधित।
चेक विशेषज्ञयों की मदद से पाकिस्तान ने अपने देश में यूरेनियम की खोज की थी।Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.