Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्रचंड दाबामुळे दाबले जाणे.
Example : लहान मुलगा गर्दीत चेंगरला.
Meaning : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
Example : माझे बोट दारात चेंबटले.
Synonyms : चिरडणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
Install App