Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तोंडात घालून, तोंडातल्या तोंडात फिरवून बाहेर टाकण्यासाठी तोंडात घेतलेले पाणी.
Example : चूळ बाहेर थुंकून ये.
Synonyms : गुळणा, गुळणी, चुळणी
Translation in other languages :हिन्दी
मुँह साफ़ करने के निमित्त मुँह में डाल कर हिलाया हुआ पानी।
Meaning : तोंडात पाणी घेऊन, हलवून तोंड स्वच्छ करण्याची क्रिया.
Example : जेवणानंतर नेहमी चूळ भरावी.
Translation in other languages :हिन्दी English
मुख साफ़ करने के निमित्त उसमें पानी लेकर इधर-उधर हिलाकर फेंकने की क्रिया।
A medicated solution used for gargling and rinsing the mouth.
Meaning : एका हाताने काहीतरी घेण्यासाठी हाताचा विशिष्ट आकाराचा खोलगट तळवा.
Example : चुळक्यात तेल घेऊन मी डोक्यावर थापले.
Synonyms : चुळका, पसा
कुछ लेने अथवा पीने के लिए गहरी की हुई हथेली।
Install App