Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक प्रकारची औषधी पूड.
Example : आजी चूर्ण खाऊन त्यावर एक पेला पाणी प्यायली.
Synonyms : चुरण
Translation in other languages :हिन्दी
एक प्रकार की औषध जो बुकनी के रूप में होती है।
Meaning : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.
Example : आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते
Synonyms : पूड, बुकणी, भुकटी
Meaning : काही कण्या मिसळलेला भरड कोंडा.
Example : चुणी गुरांना खायला देतात.
Synonyms : चुणी
Translation in other languages :हिन्दी English
अनाज का चूर्ण।
Broken husks of the seeds of cereal grains that are separated from the flour by sifting.
Install App