Meaning : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
Example :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
Translation in other languages :
Meaning : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.
Example :
परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
Translation in other languages :
Meaning : एक प्रकारचा लहान खिळा.
Example :
तुटलेल्या चपलेला चांभार चुका ठोकत आहे.
Translation in other languages :