Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : समूळ वा सर्वस्वी नाश.
Example : त्याच्या चुकीमुळे सगळ्या योजनेचा सत्यानाश झाला.
Synonyms : चुथडा, तळपाट, बट्ट्याबोळ, वाट, सत्यानाश, सर्वनाश
Translation in other languages :हिन्दी English
पूरा नाश।
An event that results in total destruction.
Meaning : चुरडण्याने होणारे अगदी बारीक तुकडे.
Example : ते कपाट पडले तर डोक्याचा चुराडाच होईल.
Install App