Meaning : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.
Example :
टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..
Translation in other languages :
Meaning : चुरा करणे किंवा तुकडे तुकडे करणे.
Example :
हलवाई शेव चुरत आहे.
Translation in other languages :
Break or fall apart into fragments.
The cookies crumbled.