Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
Example : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
Synonyms : काळजी, घोर, चिंता, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
Translation in other languages :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
Meaning : करू नये ती गोष्ट केल्यामुळे वा आवडणार नाही असे काही घडल्यामुळे होणारी मनाची तडफड.
Example : रागाच्या भरात वडील भावाला थोडेसे रागावून बोललो त्याची मला चुटपुट लागून राहिली आहे.
Install App