Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मन वळवण्याचा प्रयत्न करणे.
Example : विशिष्ट जातीच्या मतदारांना चुचकारण्यासाठी निवडणुकीच्या काळात नेते वाटेल ती आश्वासने देतात.
Meaning : तोंडाने विशिष्ट आवाज करून गोंजारणे.
Example : गोविंदरावांनी आपल्या कुत्र्याला चुचकारले.
Synonyms : पुचकारणे
Translation in other languages :हिन्दी
चूमने का शब्द करते हुए प्यार जताना।
Meaning : ओठांनी चूं चूं असा विशिष्ट शब्द करत गोंजारणे.
Example : आई बाळाला चुचकारत होती.
Synonyms : चुचकाविणे, पुचकारणे
प्यार जताने के लिए ओठों से निकला हुआ चूमने का सा शब्द।
Install App