Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चूक करणे.
Example : त्याच्या वागण्यात काहीतरी चुकले आहे.
Translation in other languages :हिन्दी English
भूल या गलती करना।
To make a mistake or be incorrect.
Meaning : भलतीकडे जाणे.
Example : त्याचा थोडक्यात नेम चुकला.
Meaning : वेळेवर न पोहचल्याकारणाने न मिळणे.
Example : दहा वाजून बारा मिनिटांची लोकल चुकली.
Synonyms : सुटणे
Translation in other languages :हिन्दी
समय पर न पहुँचने के कारण न मिलना।
Meaning : लक्ष्यापासून विचलित होणे.
Example : एकलव्याचा निशाणा कधीच चुकत नसे.
लक्ष्य से विचलित होना।
Fail to reach.
Install App