Meaning : एखादी गोष्ट फुटताना वा तुटताना तिच्या दोन भागांच्या मध्ये निर्माण झालेला अवकाश.
Example :
भूकंप झाल्याने जमिनीला चीर पडली
Translation in other languages :
Meaning : देवदारासारखा एक सदाबहार वृक्ष.
Example :
रस्त्यावर दुतर्फा देवदार व चीर ह्यांचे उंच वृक्ष होते.
Translation in other languages :