Meaning : चीन देशात बोलली जाणारी भाषा.
Example :
मला चीनी कळत नाही
Synonyms : चीनी भाषा
Translation in other languages :
Any of the Sino-Tibetan languages spoken in China. Regarded as dialects of a single language (even though they are mutually unintelligible) because they share an ideographic writing system.
chineseMeaning : चीन ह्या देशाशी संबंधित किंवा चीनचा.
Example :
इथे चीनी चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे.
Translation in other languages :
Meaning : चीनी ह्या भाषेत असलेला किंवा चीनी ह्या भाषेशी संबंधित.
Example :
परवा आम्ही चीनी चित्रपट पाहिला.
Meaning : चीन ह्या देशाचा रहिवासी.
Example :
चीनी वैज्ञानिकांचा एक गट कालच इथे आला.
Synonyms : चीनचा